Video Viral: ''शिंदेंनी फसवलं, उद्धव ठाकरेच आमच्यासाठी देव'' उमेदवारी नाकारल्यानंतर श्रीनिवास वनगा ढसाढसा रडले; अन्नही सोडलं

Video Viral: ''शिंदेंनी फसवलं, उद्धव ठाकरेच आमच्यासाठी देव'' उमेदवारी नाकारल्यानंतर श्रीनिवास वनगा ढसाढसा रडले; अन्नही सोडलं
Updated on

सुमित पाटील

बोईसरः पालघर मतदार संघाचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांना शिवसेना शिंदे गटाने उमेदवारी नाकारली. त्यामुळे श्रीनिवास वनगा डिप्रेशन गेले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी जीव देण्याचा विचार बोलून दाखवला आहे. श्रीनिवास यांच्या पत्नी सुमन वनगा यांनी सोमवारी (ता.२८) पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.