'सत्तेसाठी भाजपने पक्ष फोडाफोडी करून आमदार विकत घेऊन राजकारणाला कीड लावली'; खासदार कोल्हेंचा घणाघात

Palus-Kadegaon Assembly Election MP Amol Kolhe : लोकसभा निवडणुकीला येथील जनता दिल्लीच्या तख्तासमोर झुकली नाही. त्यांना धडा शिकविला.
MP Amol Kolhe
MP Amol Kolheesakal
Updated on
Summary

''त्यांनी स्वतःच्या  जखमेची काळजी न घेता जनतेच्या जखमेची काळजी घेतली. हेच येथील  मतदारांचे भाग्य आहे.''

कडेगाव : ‘‘सत्ता मिळविण्यासाठी भाजपने पक्ष फोडाफोडी  करून आमदार विकत घेण्याची कीड राजकारणाला लावली. त्यामुळे विधानसभेची निवडणूक (Assembly Elections) ही महाराष्ट्र धर्म जपण्याची झाली आहे. लोकसभा निवडणुकीला येथील जनता दिल्लीच्या तख्तासमोर झुकली नाही. त्यांना धडा शिकविला. याही निवडणुकीला जनता महायुतीला चांगलाच धडा शिकवेल,’’ असा विश्वास खासदार अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांनी व्‍यक्‍त केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.