मंगळवेढा : पंढरपूर विधानसभेची जागा महाविकास आघाडी तील घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस लढवत नसेल तर शिवसेना ती जागा लढवण्यास तयार असल्याचा इशारा शिवसेना तालुकाध्यक्ष प्रा येताळा भगत यांनी दिला. प्रा. भगत यांचा इशाय्राने महाविकास आघाडीत खळबळ उडाली.