परळी वैजनाथ : परळी विधानसभेचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून या हायवोल्टेज निवडणुकीत महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे व महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्यात सरळ लढत होत आहे. यामध्ये सुप्त पध्दतीने ओबीसी, मराठा कार्ड चालत आहे. विकासाचा मुद्दा या निवडणूकीत हरवलेला दिसून येत आहे.