Brahmapuri Assembly Election : वडेट्टीवारांचा उमेदवारी अर्ज रद्द करा, ब्रह्मपुरीतील उमेदवाराची उच्च न्यायालयात याचिका

Brahmapuri Vidhan Sabha election 2024 : विजय वडेट्टीवार यांच्या उमेदवारी अर्जावर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यांचं शपथपत्र आणि स्टॅम्प पेपरच्या वापरावर बेकायदेशीरतेचा आरोप करण्यात आला आहे.
Vijay Wadettiwar says
Vijay Wadettiwar sakal
Updated on

नागपूर : राज्याचे विरोधी पक्षनेते आणि ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार विजय वडेट्टीवार यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्याची विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.