Phalodi Satta Bazar Forecasts Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रातील निवडणूक प्रचार शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. सर्वच पक्षांनी ताकद पणाला लावली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर हल्लाबोल करत आहेत. राज्यातील विधानसभेच्या 288 जागांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्यानंतर 23 नोव्हेंबर 2024 रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर होतील. दरम्यान, फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय आहे? ते जाणून घेऊया.