विधानसभेसाठी मतदान झाल्यानंतर परिस्पर विरोधी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादाचे आणि मारहाणीचे प्रकार समोर आले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये देखील असाच एक दहशत माजवण्याचा भयंकर प्रकार घडला आहे. एका तडीपार गुंडानं कोयते नाचवून धिंगाणा घालण्याचा प्रयत्न केला आहे.