PM Modi Maharashtra Rally: महाराष्ट्र जिंकण्यासाठी PM मोदी लावणार जोर! सलग 8 दिवस होणार सभा; कुठे अन् कधी? जाणून घ्या

PM Modi Maharashtra Rally Marathi News : विधानसभा निवडणुकीचे जागा वाटप आता जवळपास अंतिम टप्प्यात आलं आहे, त्यामुळं निवडणुकीच्या प्रचारानं वेग घेतला आहे.
PM Modi
PM Modi RallyEsakal
Updated on

PM Modi Maharashtra Rally Marathi News : विधानसभा निवडणुकीचे जागा वाटप आता जवळपास अंतिम टप्प्यात आलं आहे, त्यामुळं निवडणुकीच्या प्रचारानं वेग घेतला आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन आघाड्यांमध्ये एकूण सहा मोठे पक्ष एकमेकांविरोधात लढत असल्यानं मोठी चुरस असणार आहे. त्यातच आता महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग आठ दिवस सभा घेणार आहेत. राज्यातील विविध भागांमध्ये या सभा पार पडणार आहेत. पंतप्रधानांचा परदेश दौराही नियोजित असल्यानं सभांचं काटेकोर नियोजन करण्यात येणार आहे.

PM Modi
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा 2024 निवडणुका जाहीर; महाराष्ट्रात एकूण किती जागा? जिल्हानिहाय यादी पाहा एका क्लिकमध्ये
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.