Chandrashekhar Bawankule : हरियाणात काँग्रेसला नाकारले, महाराष्ट्रातील जनताही नाकारणार, बहुमताने महायुतीचे येणार सरकार : चंद्रशेखर बावनकुळे

Vidhan Sabha Elections 2024 : धाराशिव जिल्ह्यात पोलिसांनी निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत ७६ लाखांचा गुटखा आणि १२ लाख ८४ हजारांचा गांजा जप्त केला. तसेच, २ हजार १४४ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankulesakal
Updated on

नागपूर : महाविकास आघाडीचा लोकसभेत जो ‘परफॉर्मन्स’ होता तो आता होणार नाही. काँग्रेसने खोटे बोलून लोकसभेत मते घेतली. चार महिन्यांत जनतेने काँग्रेसला सोडले. हरियाणात काँग्रेसला नाकारल, महाराष्ट्रातही जनता काँग्रेससाठी तयार नाही. पूर्ण बहुमताने महायुतीचेच सरकार राज्यात येणार असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.