हिंगोली : विधानसभेच्या हिंगोली जिल्ह्यातील हिंगोलीत महाविकास आघाडी व महायुतीत बंडखोरी झाली आहे. कळमनुरी विधानसभेत महायुतीत, तर वसमत विधानसभेत देखील महायुतीत बंडखोरी झाली आहे. तर, अपक्ष उमेदवार किती चांगली लढत देतात, याची चर्चा मतदारसंघात होताना दिसत आहे.