Maharashtra Assembly Election 2024 : विदर्भातील बंडखोरी बऱ्यापैकी कायम

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विदर्भातील निवडणूक लढतीत महायुती आणि महाविकास आघाडीतील बंडखोरी कायम आहे. अनेक जिल्ह्यात महत्त्वाच्या नेत्यांनी बंड करून स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 sakal
Updated on

नागपूर : विदर्भातील ६२ मतदारसंघातील लढतीचे चित्र माघारीनंतर आज स्पष्ट झाले. विदर्भात एकूण १ हजार २२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बरीच मनधरणी आणि कारवाईच्या इशाऱ्यानंतरही महायुती आणि महाविकास आघाडीमधील बंडखोरी बऱ्यापैकी कायम असून नागपूर, भंडारा, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात बंडखोरांची संख्या सर्वाधिक आहे. बंडखोरी दोन्ही पक्षांसाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.