'शंभूराज देसाईंचा पराभव हेच उद्धव ठाकरेंचं ध्येय'; पाटणमध्ये तिरंगी लढत शक्य? सत्यजित पाटणकर कोणती भूमिका घेणार?

Patan Assembly Election Politics : २०१९ ला शिवसेनेकडून शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी विजय मिळवला.
Patan Assembly Election Politics
Patan Assembly Election Politicsesakal
Updated on
Summary

शंभूराज देसाई यांचा पराभव हे उद्धव ठाकरे यांचे ध्येय असल्याने हर्षद कदम सांगत आहेत. मात्र, शिवसेनेची तालुक्यात ताकद किती?

पाटण : पाटण विधानसभा मतदारसंघात (Patan Assembly Election Politics) महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांची उमेदवारी जाहीर केली आहे. हर्षद कदमांची (Harshad Kadam) उमेदवारी पाटणकर गटासाठी धक्का असून, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मतदारसंघात मर्यादित ताकद असल्याने पालकमंत्री शंभूराज देसाई यांना फायदा होण्याची शक्यता जास्त आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.