Prakash Ambedkar: फडणवीसांविरुद्ध ‘वंचित’च्या या नेत्याला मिळाली उमेदवारी, ११ जणांची यादी जाहीर

Latest Maharashtra News: वंचित आघाडीने रावेर मतदारसंघातून तृतीयपंथी शमिभा पाटील यांना उमेदवारी दिली आहे.
Prakash Ambedkar candidate list of 11 announced vidhabsabha election Maharashtra vanchit Bahujan aghadi
Prakash Ambedkar candidate list of 11 announced vidhabsabha election Maharashtra vanchit Bahujan aghadi sakal
Updated on

Latest Mumbai News: राज्यातील प्रमुख राजकीय पक्ष जागा वाटपाच्या चर्चेत गुंतले असतानाच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी १२ उमेदवारांची नावे शनिवारी जाहीर करत धक्का दिला. महत्त्वाचे म्हणजे या यादीत रावेर येथून तृतीयपंथी उमेदवाराची घोषणा केली आहे.

भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातही उमेदवार देण्यात आला आहे. वंचित आघाडीने रावेर मतदारसंघातून तृतीयपंथी शमिभा पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तृतीयपंथी हक्क अधिकार समितीच्या त्या राज्य समन्वयक संस्थापक आहेत. मागील पाच वर्षांपासून त्या आघाडीबरोबर काम करत आहेत. फडणवीस यांच्या विरोधात विनय भागणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Prakash Ambedkar candidate list of 11 announced vidhabsabha election Maharashtra vanchit Bahujan aghadi
Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकरांचं ठरलं! स्थापन करणार नवीन आघाडी; 'या' संघटनांना घेणार सोबत
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.