मुंबई : विधानसभा निवडणुकीतील चुरस आता आणखीनच वाढणार आहे. कारण प्रकाश आंबेडकर आता पुन्हा एकदा वेगळी वाट निवडणार आहेत. काही समविचारी संघटनांना घेऊन आंबेडकर आता नवी आघाडी स्थापन करणार आहेत. यासंदर्भात चर्चाही झाल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. .Bigg Boss Marathi Season 5 : "तर नाव निक्की तांबोळी लावणार नाही" ; संग्रामने पाण्यात ढकलल्यामुळे निक्कीने दिली धमकी.यासंदर्भात बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, काही पक्षांसोबत चर्चा झाली पण त्यांची नावं मी आज समोर आणणार नाही. पण जरांगे पाटील यांच्यासोबत जे जातील त्यांच्यासोबत आम्ही जाणार नाही. या देशात प्रत्येकाला धर्माचं लेबल लावलं जातं. काहीजण हे उघडपणे करतात तर काहीजण उघडपणे करत नाहीत. त्याला मी काही फार मोठा बॉम्ब असं म्हणणार नाही..Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 73,917 आणि निफ्टी 22,465 अंकांवर, कोणते शेअर्स वधारले?.दरम्यान, शासनाच्या लाडकी बहिणी योजनेवरही प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं आहे. या सरकारनं यासाठी पाच हप्ते देण्याचं ठरवले आहे. कारण त्यांना खात्री आहे की पुढील पाच वर्षे यांचं सरकार येणार नाही. पण यांनी योजनेसाठी तिजोरी रिकामी करून ठेवली आहे. अशाप्रकारे भाजपनं ही योजना आणली आहे आणि ते आता ती राबवत आहेत. माझ्या माहीतीप्रमाणं या सरकारनं ५ हफ्ते द्यायचं ठरवलं आहे, पण जाता जाता तिजोरी खाली करायची आहे.अजित पवारांवर टीका करताना त्यांच्याबद्दल मला काही माहित नाही, त्यांचं वकीलपत्र अजून तरी मी घेतलेलं नाही, अशा शब्दांत प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केल..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.