Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

ओबीसींनी वंचितसोबत राहावं असं आवाहनही यावेळी त्यांनी केलं.
Prakash Ambedkar
Prakash Ambedkarsakal
Updated on

संभाजीनगर : देशात सध्या धर्म नव्हे तर आरक्षण संकटात आहे, अशा शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी भाजपसह सर्वाच राजकीय पक्षांवर हल्लाबोल केला. छत्रपती संभाजी नगर इथं आमखास मैदानावर वंचितच्या उमेदवाराच्या प्रचार सभेत ते बोलत होते. धर्म धोक्यात आहे असं सांगितलं जात आहे. पण ज्या दिवशी आपल्या घरातील देव्हारा बाहेर काढला जाईल, तेव्हा धर्म धोक्यात आहे,  हे लक्षात घ्या, असंही आंबेडकर यावेळी म्हणाले.

Prakash Ambedkar
Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.