Chh. Sambhajinagar Assembly Election 2024 : मुंडे भावंडांनी लाटली जिरेवाडीतील जमीन; सारंगी महाजन यांचा फसवणुकीचा आरोप

Chh. Sambhajinagar Vidhan Sabha Election 2024 : सारंगी प्रवीण महाजन यांनी पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर जिरेवाडी येथील ३६.५० आर जमिनीवर कटकारस्थान करून लुबाडल्याचा गंभीर आरोप केला.
chh. Sambhajinagar Vidhan Sabha Election 2024
chh. Sambhajinagar Vidhan Sabha Election 2024sakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : परळी तालुक्यातील जिरेवाडी येथील गट क्रमांक २४० मधील ३६.५० आर जमीन कटकारस्थान रचून धनंजय मुंडे व पंकजा मुंडे या भावंडांनी संगनमताने घरगड्याच्या माध्यमातून लुबाडल्याचा थेट आरोप सारंगी प्रवीण महाजन यांनी बुधवारी (ता. सहा) येथे पत्रकार परिषदेत केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.