भाजप आणि नरेंद्र मोदी संविधानाविषयी बोलतात, पण त्यांनीच आपल्या मताने निवडून आलेले लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार पाडून त्याचा वारंवार अनादर केला आहे. मी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना आव्हान देते की त्यांनी मंचावर उभं राहून म्हणावं, जात जनगणना करणार. तसेच आरक्षणावरील ५०% मर्यादा काढून टाकणार, असं वक्तव्य प्रियांका गांधी यांनी केले आहे.