Pusad Assembly Election 2024: विधानसभा गाजणार... दोन सख्ख्या भावांमध्ये घमासान? एक शरद पवार गटात तर दुसरा अजितदादांच्या पक्षात!

A Fierce Political Battle Brews Between Indranil and Yayati Naik in Pusad: आमदार इंद्रनील नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीच्या राजकारणात अजितदादांना साथ दिली. त्यामुळे 'सिटिंग' आमदाराचे तिकीट 'सेट' झाले आहे.
Indranil and Yayati Naik are set to face off in the Pusad Assembly Election 2024, representing rival factions of the NCP.
Indranil and Yayati Naik are set to face off in the Pusad Assembly Election 2024, representing rival factions of the NCP.esakal
Updated on

पुसद: महाराष्ट्राचे दोन मुख्यमंत्री, राज्यपाल, कॅबिनेट मंत्री, खासदार, आमदार असे सातत्याने राजकीय वैभव लाभलेले पुसदचे अपराजित नाईक घराणे या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणार आहे. त्याचे कारणही तसेच आहे. एकजुटीसाठी ओळखल्या जाणाऱ्या नाईक घराण्यात पडलेली राजकीय फूट. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नातू व माजी मंत्री मनोहर नाईक यांचे सुपुत्र आमदार इंद्रनील नाईक व ययाती नाईक या दोन सख्ख्या भावातील संभाव्य लढत राजकीय आखाड्यात प्रचंड गाजण्याची चिन्हे दिसत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.