Rahul Gandhi : आघाडीचे सरकार अदानींसाठी पाडले...नांदेडमध्ये राहुल यांचा घणाघात : मोदींनी राज्यघटना वाचली नाही

Nanded Vidhan Sabha Election 2024 : राहुल गांधींनी भाजपवर आदानीसाठी सरकार पाडण्याचा आरोप केला आणि संविधानाच्या अवमानाचा दावा केला. आदिवासी, दलित, आणि मागासवर्गीय हक्कांची लढाई सुरू ठेवणार असल्याचं सांगितलं.
Rahul Gandhi
Rahul Gandhisakal
Updated on

नांदेड : ‘‘उद्योगपती गौतम अदानी यांना मुंबईच्या धारावीतील जमीन हवी होती त्यामुळेच ते राजकीय बैठकीस बसले होते. त्यांना एक लाख कोटी रुपयांचा फायदा करून देण्यात आला. त्यांच्यासाठीच महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात आले,’’ असा घणाघात काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी येथील जाहीर सभेत बोलताना केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.