Rahul Gandhi: संविधान नसतं तर..? राहुल गांधींनी फुले आंबेडकरांची आठवण काढत केली RSS वर टीका

Rahul Gandhi: जेव्हा आरएसएसचे, भाजपचे लोक संविधानावर आक्रमण करतात, तेव्हा ते हिंदुस्थानच्या आवाजावर आक्रमण असते, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी संविधान सन्मान सभेत केला.
Rahul Gandhi: संविधान नसतं तर..? राहुल गांधींनी फुले आंबेडकरांची आठवण काढत केली RSS वर टीका
Updated on

संविधान नसतं तर निवडणूक आयोगही नसता, राजा महाराजांच्या वेळीही निवडणूक आयोग नव्हता. डाॅ. बाबासाहेब आंबडेकर हे कोट्यावधी लोकांचा आवाज आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संविधानावर थेट हल्ला करु शकत नाही, कारण समोरासमोर जर या विरोधात लढले तर ते पाच मिनिटात पराभूत होतील. संविधान हे हिंदुस्थानचे एक व्हिजन आहे, हे एक पुस्तक नाही, तर संविधान म्हणजे जगण्याचा एक मार्ग आहे. जेव्हा आरएसएसचे, भाजपचे लोक या पुस्तकावर आक्रमण करतात, तेव्हा हिंदुस्थानच्या आवाजावर आक्रमण करत असतात. असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी नागपूरमधील संविधान सन्मान सभेत केला.

Rahul Gandhi: संविधान नसतं तर..? राहुल गांधींनी फुले आंबेडकरांची आठवण काढत केली RSS वर टीका
Maharashtra Election Fact Check: राहुल गांधी- नाना पटोलेंनी 'आरक्षण बंद करु' असे विधान केले का?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.