Jayant Patil: उद्धव ठाकरे व आम्ही बसून येत्या चार तारखेपर्यंत 'परंडा' विधानसभेचा उमेदवारीचा तिडा सोडवणार

Jayant Patil: माजी आमदार राहुल मोटे यांनी जयंत पाटील यांच्या उपस्थितीत भूममध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर नगरपालिकेसमोरील चौकात झालेल्या सभेत त्यांनी आगामी निवडणुकीच्या तयारीचा उल्लेख केला.
Jayant Patil
Jayant Patilsakal
Updated on

धनंजय शेटे

भूम: माजी आमदार राहुल मोटे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत जोरदार शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केला .त्यानंतर भूम येथील नगरपालिकेसमोरील चौकात सभेचे आयोजन करण्यात आले होते .उद्धव ठाकरे व शरद पवार साहेब आणि आम्ही मिळून येत्या चार तारखेपर्यंत उमेदवारीचा तिडा नक्की सोडवू असे भूम जाहीर सभेत जयंत पाटील बोलत होते .

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.