Rajapur Election : 'बारसू रिफायनरी'वरून रण तापणार; दोन्ही शिवसेनेकडून प्रकल्प रद्दच्या घोषणा, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

Barsu Refinery Project : बारसू रिफायनरीचा मुद्दा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात चर्चेत आला आहे.
Barsu Refinery Project
Barsu Refinery Projectesakal
Updated on
Summary

बारसू रिफायनरीला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांसह प्रकल्पाचे समर्थन करणारे ग्रामस्थही आहेत. काही महिन्यांपूर्वी प्रकल्प विरोधासोबत प्रकल्प समर्थनार्थही मोर्चा काढला होता.

राजापूर : विधानसभा निवडणुकीची (Rajapur Assembly Elections) धामधूम सुरू असून, प्रचाराचा पहिला टप्पा पार पडला आहे. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रत्नागिरीतील सभेत बारसू रिफायनरीही (Barsu Refinery Project) रद्द करणार असल्याचे स्पष्ट केले. पाठोपाठ राजापूर येथील सभेत शिंदे शिवसेनेचे नेते आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही नको असलेला प्रकल्प कोकणात होणार नाही, असे सांगून बारसू रिफायनरी रद्दचे संकेत दिले. मागील निवडणुकांप्रमाणेच यंदाही राजापूरची निवडणूक बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या मुद्यावरून तापणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.