''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

Ramdas Athawale: आठवले म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षांत चांगलं काम केलं आहे. महायुतीच्या सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. या विजयात एकनाथ शिंदे यांचा मोठा वाटा असून कालची निवडणूक विकासाच्या मुद्यावर झाली. यावेळीच्या निवडणुकीत संविधानाचा मुद्दा चालला नाही.
cm eknath shinde
cm eknath shindeSakal
Updated on

नवी दिल्लीः महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री पदावरुन रस्सीखेच सुरु आहे. एकीकडे शिवसेनेचे पदाधिकारी एकनाथ शिंदेंसाठी आग्रही आहेत. दुसरीकडे अजित पवारांचे समर्थक आग्रही आहेत. तर भाजपने जास्त जागा जिंकल्याने आपल्यालाच मुख्यमंत्रीपद पाहिजे, असं भाजपचे लोक बोलत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.