Maharashtra Vidhan Sabha : "शेवटपर्यंत काँग्रेसमध्येच राहणार"; भाजपत प्रवेशाच्या वृत्ताचा बागवेंकडून इन्कार

पुण्यातील कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात भाजपकडून मोठ्या घडामोडींची चर्चा सुरु आहे.
Maharashtra Vidhan Sabha : "शेवटपर्यंत काँग्रेसमध्येच राहणार"; भाजपत प्रवेशाच्या वृत्ताचा बागवेंकडून इन्कार
Updated on

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक बड्या नेत्यांचे पक्षांतर सुरु झालं आहे. त्यातच पुण्यातील काँग्रसचे बडे नेते आणि माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे आणि त्यांचे पुत्र नगरसेवक अविनाश बागवे हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. पण हे वृत्त खोटं असल्याचं स्पष्टीकरण बागवे पिता-पुत्रांनी दिलं आहे. आम्ही गेल्या चाळीस वर्षांपासून काँग्रेससोबत आहोत आणि भविष्यात पण काँग्रेसमध्ये राहणार आहोत, असं रमेश बागवे यांनी म्हटलं आहे.

Maharashtra Vidhan Sabha : "शेवटपर्यंत काँग्रेसमध्येच राहणार"; भाजपत प्रवेशाच्या वृत्ताचा बागवेंकडून इन्कार
Sharad Pawar: आचारसंहिता जाहीर झाली तरी मविआत गोंधळाचं वातावरण! शरद पवार निभावणार मध्यस्थीची भूमिका
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.