Ratnagiri Assembly Election : उदय सामंत यांच्या समोर नाराज भाजपचं आव्हान; एकहाती वर्चस्व राखणार की, जागा गमावणार?

Ratnagiri Assembly Constituency Politics : रत्नागिरी विधानसभेवर एकहाती उदय सामंत यांचे वर्चस्व असल्याचे चित्र गेल्या चार निवडणुकीत स्पष्ट झाले आहे.
Ratnagiri Assembly Election
Ratnagiri Assembly Constituency Politicsesakal
Updated on
Summary

महाविकास आघाडी म्हणून हा मतदार संघ शिवसेनेला (ठाकरे गट) सोडण्यात आला आहे. यामध्ये उदय बने आणि राजेंद्र महाडिक या इच्छुकांची नावे चर्चेत आहेत.

Ratnagiri Assembly Constituency Politics : रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावर गेल्या चार पर्वांचे गारूड आहे ते उद्योगमंत्री उदय सामंत यांचे. २०१९च्या निवडणुकीत तालुक्यात मजबूत असलेल्या शिवसेनेची तयार फळी उदय सामंत (Uday Samant) यांना मिळाली. त्यामुळे मोठ्या मताधिक्याने ते निवडून आले. सत्तेत आल्यानंतर आणि उद्योगमंत्री म्हणून धुरा सांभाळल्यानंतर सामंत यांनी जिल्ह्याचा औद्योगिक आणि रत्नागिरीच्या पर्यटन विकासासाठी भरीव कामे केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()