Ratnagiri Election : निष्ठावंत शिवसैनिकाने घेतली माघार; ठाकरे गटाला मिळाली मोठी ताकद, मुस्लिम बांधवही देणार साथ!

Ratnagiri Assembly Election : निष्ठावंत शिवसैनिकाने पक्षाचे हित लक्षात घेत अर्ज मागे घेतला. त्यामुळे ठाकरे सेनेचे प्राबल्य वाढण्याचे लक्षण या मतदारसंघात दिसून येत आहे.
Ratnagiri Assembly Election
Ratnagiri Assembly Electionesakal
Updated on
Summary

सलग तीन निवडणुकांमध्ये भाजपच्या (BJP) माने यांना पराभूत करून उदय सामंत यांनी या मतदारसंघावर आपले वर्चस्व निर्माण केले.

पावस : गेली अनेक वर्षे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये (Ratnagiri Assembly Constituency) शिवसेनेचे निष्ठेने काम करणारे उदय बने (Uday Bane) यांनी निष्ठा म्हणजे काय असते याची जाणीव करून दिली आहे. उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला; मात्र आपल्यामुळे पक्षाला अडचण नको म्हणत उमेदवारी अर्ज मागे घेतला. ठाकरे सेनेच्या अधिकृत उमेदवाराला यामुळे बळ मिळाले. ठाकरे सेनेची ताकद आणखी वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.