RSS Elections Strategy: महाराष्ट्रात संघ अवलंबणार 'हरयाना'ची रणनीती, संविधानावरील काँग्रेसच्या प्रचाराला उत्तर देण्यास बनवला प्लॅन!

RSS Prepares Extensive Outreach in Maharashtra to Boost BJP-Led Alliance: महाराष्ट्रातील निवडणुकीतील या रणनीतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रभाव दाखवण्यास मदत होईल आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या यशासाठी मार्ग मोकळा होईल, असे संघटनेचे सूत्रांचे म्हणणे आहे.
RSS Prepares Extensive Outreach in Maharashtra to Boost BJP-Led Alliance
RSS Prepares Extensive Outreach in Maharashtra to Boost BJP-Led Allianceesakal
Updated on

महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) राज्यात व्यापक जनसंपर्क मोहिमेची योजना आखत आहे. हरयानाच्या विधानसभा निवडणुकीत संघाने घेतलेल्या सक्रिय भूमिकेप्रमाणेच, महाराष्ट्रातही RSS मोठ्या प्रमाणावर कार्यरत होणार आहे. या मोहिमेचे उद्दिष्ट राज्यातील मतदारांना भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीकडे आकर्षित करणे आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकणार चांगलंच तापणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.