Sadabhau Khot: महायुतीचे नेते सदाभाऊ खोत यांनी जत येथे भाषणादरम्यान शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यानंतर राज्यभर खोतांविरोधात संतापाची लाट उसळली. त्यामुळे त्यांनी माफीही मागितली. शिवाय पुण्यात आयोजित केलेली पत्रकार परिषद रद्द केली. सदाभाऊंच्या विधानानंतर अजित पवारांनी संताप व्यक्त केला आहे.