Sambhaji nagar Central: किशनचंद तनवाणी यांनी तिकीट परत का केलं? शिवसेना प्रवेशांच्या चर्चांवर दिलं थेट उत्तर

Kishanchand Tanwani : मागच्या निवडणुकीत २०१९ मध्ये एकटे प्रदीप जयस्वाल हे निवडणुकीच्या मैदानात होते तर किशनचंद तनवाणी यांनी माघार घेतली होती. त्यामुळे प्रदीप जयस्वाल निवडून आले होते. पण दोघांमध्ये 2024 मध्ये किशन तनवाणी निवडणूक लढवतील असे ठरलं होतं. मात्र ते आता ऐकत नसल्यामुळे निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे. पण त्यांच्या या निर्णयामुळे निवडणुकीच्या प्रक्रियेला गती येण्यापूर्वीच ठाकरे सेनेची एक जागा लढण्याअगोदरच हातून गेल्यात जमा आहे.
Sambhaji nagar Central: किशनचंद तनवाणी यांनी तिकीट परत का केलं? शिवसेना प्रवेशांच्या चर्चांवर दिलं थेट उत्तर
Updated on

Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजी नगरमधल्या छत्रपती संभाजी नगर मध्य विधानसभा निवडणुकीत एक ट्वीस्ट आला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जाहीर केलेली उमेदवारी उमेदवाराने माघारी केली आहे. किशनचंद तनवाणी असं ठाकरे गटाच्या उमेदवाराचं नाव होतं. त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.