Sambhajiraje Chhatrapati: मी कोल्हापुरातून लढणार नाही

Sambhajiraje ChhatrapatiL: मी कोल्हापूरमधून लढणार नाही. नाशिक अथवा मराठवाडा येथून लढण्याचा विचार सुरू असून निर्णय झालेला नाही.
Sambhajiraje Chhatrapati
Sambhajiraje Chhatrapati sakal
Updated on

पुणे : मी कोल्हापूरमधून लढणार नाही. नाशिक अथवा मराठवाडा येथून लढण्याचा विचार सुरू असून निर्णय झालेला नाही. मी निवडणूक लढल्यास मतदारसंघात अडकून पडेल, त्यामुळे अजून निर्णय घेतला नसल्याची माहिती महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.