Sameer Wankhede: समीर वानखेडे सेनेच्या तिकीटावर निवडणूक लढणार? या दोन जागांबाबत शिंदेंशी चर्चा; पक्षानं स्पष्टचं सांगितलं

नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोचे माझी झोनल डायरेक्टर IRS अधिकारी समीर वानखेडे हे शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळं चर्चेत आले होते.
Sameer Wankhede
Sameer Wankhedesakal
Updated on

मुंबई : नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोचे माझी झोनल डायरेक्टर आणि IRS अधिकारी समीर वानखेडे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. त्यांचा मतदारसंघ देखील ठरला असल्याचं बोललं जात आहे. पण या बातमीत खरंच तथ्य आहे का? याबाबत खुद्द शिवसेनेच्या नेत्यांकडून स्पष्टीकरण आलं आहे.

Sameer Wankhede
Dhananjay Munde: जरांगे फॅक्टरचा धनंजय मुंडेंना फटका? लोकसभेनंतर विधानसभाही हातची जाईल? मराठवाड्यात 'अशी' आहे परिस्थिती
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.