Shirala Assembly Election : शिराळ्यात बंडखोरी! सम्राट महाडिक अपक्ष लढणार; भाजपसमोर मोठं आव्हान

Shirala Assembly Constituency : ‘‘महाडिकांना कोणी थांबवत असेल तर आम्ही थांबणार नाही. आमचे काय चुकले ते तरी सांगायला हवे.''
Samrat Mahadik Shirala Assembly Constituency
Samrat Mahadik Shirala Assembly Constituencyesakal
Updated on
Summary

''मानसिंगराव नाईकांना ३०० कोटी निधी दिला. त्यावेळी आम्हाला काय दिले? तुम्ही काय मेरिट बघितले ते सांगा? सर्व कार्यकर्त्यांचा विचार घेऊन निर्णय घेणार आहे.''

इस्लामपूर : भाजपने (BJP) दिलेला उमेदवारीचा शब्द पाळलेला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहानुसार शिराळा विधानसभा मतदारसंघात (Shirala Assembly Constituency) बंडखोरीचा पवित्रा घेत आज (ता. २८) अपक्ष अर्ज दाखल करणार असल्याचे सम्राट महाडिक (Samrat Mahadik) यांनी जाहीर केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.