Paithan Vidhan Sabha: संदीपान भुमरेंच्या मुलावर प्रचार थांबवण्याची वेळ; डॉक्टरांनी सांगितलं कारण

Vilas Bhumre Paithan: विलास भुमरे यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. मात्र त्यांना प्रचार करता येणार नाही, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. त्यामुळे पुढचे चार दिवस ते प्रचारापासून मुकणार आहेत. त्यानंतर २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल आणि २३ तारखेला मतमोजणी होईल.
Paithan Vidhan Sabha: संदीपान भुमरेंच्या मुलावर प्रचार थांबवण्याची वेळ; डॉक्टरांनी सांगितलं कारण
Updated on

Maharashtra Assembly Election 2024: छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पैठण विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार तथा खासदार संदीपान भुमरे यांचे चिरंजीव विलास भुमरे यांना भोवळ आली. शनिवारी पहाटे फोनवर बोलत असताना भुमरे यांना अचानक भोवळ आल्याने ते कोसळले. त्यामुळे त्यांना दुखापत झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.