Sangamner Assembly Election 2024 : विरोधकांना जनता धडा शिकविल, संगमनेरमधील विविध गावांत युवा संवाद यात्रेचे स्वागत

Sangamner vidhan sabha Election2024 : संगमनेर तालुका हा विस्ताराने खूप मोठा आहे, तरीही प्रत्येक गावातील वाडीवस्तीवरील माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी आमदार बाळासाहेब थोरात यांनी रात्रंदिवस काम केले आहे.
Sangamner Vidhan Sabha election 2024
Sangamner Vidhan Sabha election 2024 sakal
Updated on

संगमनेर तालुका हा विस्ताराने खूप मोठा आहे, तरीही प्रत्येक गावातील वाडीवस्तीवरील माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी आमदार बाळासाहेब थोरात यांनी रात्रंदिवस काम केले आहे. तालुका आमदार थोरात यांनी परिवार मानला असून, जनता सुद्धा थोरातांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे. यामुळे विकासकामांच्या आड येणाऱ्या प्रवृत्तींचा जनता नक्की मोठ्या मताधिक्याने पराभव करेल, असा विश्वास युवक काँग्रेसच्या तालुका अध्यक्षा जयश्री थोरात यांनी व्यक्त केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.