Sangamner Result: संगमनेरमध्ये पराभवाचा बदला पराभवानेच! ४० वर्षांची कारकीर्द ४१ वर्षांच्या तरुणाने संपवली; नेमकं काय घडलं?

Balasaheb Thorat: सुजय विखे फिरत होते, लोकांना भेटत होते तर राधाकृष्ण विखेही संगमनेरहून आलेल्या प्रत्येक माणसाला मदत करत होते. लोकांमध्ये त्यांच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर तयार व्हायला लागला. इकडे थोरात राज्याच्या राजकारणात आणि विशेषतः काँग्रेसमध्ये टॉप ३ नेत्यांमध्ये गेल्याने मतदारसंघात कमी ये-जा करत होते, अर्थात त्यांच्या कन्या जयश्री आणि बाकी यंत्रणा मात्र तिथे काम करायची.
Sangamner Result: संगमनेरमध्ये पराभवाचा बदला पराभवानेच! ४० वर्षांची कारकीर्द ४१ वर्षांच्या तरुणाने संपवली; नेमकं काय घडलं?
Updated on

राज्यात विधानसभेचे निकाल जाहीर झाल्यावर चर्चा सुरु झालीये ती जायंट किलर उमेदवारांची आणि त्यात पहिलं नाव येतंय अमोल खताळ यांचं. संगमनेर विधानसभेत तब्बल ८ वेळा आमदार राहणाऱ्या आणि मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये असणाऱ्या बाळासाहेब थोरातांचे वारू थांबवण्यात त्यांना यश आलंय. थोरातांचा गड उध्वस्त करून नव्याने आमदार झालेल्या खताळ यांच्याबद्दल जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.