'बापूंचा पराभव होणार अन् आम्ही त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढणार'; नॅरेटिव्ह... MD पवारांच्या 'जिवंत हत्ती'चे

Sangli Assembly Election 1978 : खरंतर प्रत्येक निवडणुकीचे एक नॅरेटिव्ह असते. एखादा मुद्दा घेऊन त्याभोवती प्रचार फिरवला जातो.
Sangli Assembly Election 1978
Sangli Assembly Election 1978esakal
Updated on
Summary

आजकाल समाजविघातक घटना घडवूनही अशी नॅरेटिव्ह सेट केली जातात. पीआर एजन्सी किंवा सोशल मीडियावर इमोशनल पोस्ट फिरवून नॅरेटिव्ह सेट केली जातात.

Sangli Assembly Election 1978 : लोकसभेच्या निवडणुकीवेळी राज्यात महायुतीचा (Mahayuti) पराभव झाला. या पराभवाची कारणमिमांसा करताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाआघाडीच्या नेत्यांनी संविधान बदलाचे खोटे नॅरेटिव्ह मांडले आणि त्यामुळे जनतेत गैरसमज पसरला. त्यानंतर भाजपचे सर्व नेतेच ते नॅरेटिव्ह पसरवल्याबद्दल महाआघाडीच्या नेत्यांना दोष देत सुटले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.