नागनाथअण्णा, घोरपडेंचं चिन्ह होतं 'सिंह', त्यांनी चक्क सर्कशीतून पिंजऱ्यासह खरोखरचा सिंह मतदारांच्या भेटीला आणला!

Sangli Assembly Election Flashback : मतदारांना आकर्षित करण्यासाठी, चर्चेत राहण्यासाठी आजकाल अनेक क्लृप्त्या लढवल्या जातात.
Sangli Assembly Election Flashback
Sangli Assembly Election Flashbackesakal
Updated on

Sangli Assembly Election Flashback : मतदारांना आकर्षित करण्यासाठी, चर्चेत राहण्यासाठी आजकाल अनेक क्लृप्त्या लढवल्या जातात. कधीकाळी उमेदवारासमोर मतदारांपर्यंत पोहोचणेच दिव्य असायचे. त्यातही अपक्ष उमेदवारांना आपले चिन्ह पोहोचवण्यासाठी काय-काय करावे लागायचे. सांगली जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात दोन उमेदवारांनी आपले निवडणूक चिन्ह सिंह (Lion) मतदारांवर बिंबवण्यासाठी चक्क खरोखरचा सिंहच मतदारसंघात फिरवला होता, ही कामगिरी केली होती क्रांतिसिंह नागनाथअण्णा नायकवडी (Nagnathanna Naikwadi) आणि अजितराव घोरपडे यांनी.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.