'50 वर्षे सत्तेत असणाऱ्या काँग्रेसकडून जनतेला चिंचोकेही मिळाले नाहीत'; आमदार सदाभाऊ खोत यांचा हल्लाबोल

Sangli Assembly Election MLA Sadabhau Khot : ‘‘मागील पन्नास वर्षातं काँग्रेसने विकासकामे करायची म्हणून मते मागितली, मात्र विकास झालाच नाही.''
Sangli Assembly Election MLA Sadabhau Khot
Sangli Assembly Election MLA Sadabhau Khotesakal
Updated on
Summary

''गत दहा वर्षांत नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर जम्मू-काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भारत एकसंध ठेवण्याचे काम केले.''

सांगली : ‘‘भाजपने (BJP) गेल्या दहा वर्षांत शेतकऱ्यांना कर्जमाफी, आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून पाच लाखांचे मोफत उपचार, ज्येष्ठ नागरिकांना प्रवास मोफत, लाडकी बहीण योजनेतून दरमहा १५०० रुपये अशा कोट्यवधींच्या योजना दिल्या. मात्र ५० वर्षे सत्तेत असताना काँग्रेसकडून जनतेला चिंचोकेही मिळाले नाहीत,’’ असा हल्लाबोल आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.