महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरू, 'अदृश्य' शक्तीने कारस्थान रचून दोन पक्ष फोडले; सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्ला

Sangli Assembly Election MP Supriya Sule : ‘अदृश्य’ शक्तीने राज्यातील दोन पक्ष फोडण्याचे कारस्थान रचून महायुती सत्तेत आली आहे.
Sangli Assembly Election MP Supriya Sule
Sangli Assembly Election MP Supriya Suleesakal
Updated on
Summary

‘‘लोकसभेला झटका बसल्याने यांना ‘लाडकी बहीण’ आठवली. बहीण-भावाचे नाते पवित्र आहे. मात्र दुर्दैवाने त्यांनी नात्याची पंधराशे रुपये किंमत केली."

आटपाडी : ‘अदृश्य’ शक्तीने राज्यातील दोन पक्ष फोडण्याचे कारस्थान रचून महायुती सत्तेत आली आहे. राज्यात महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार प्रचंड वाढला आहे. राज्यातील महिला सुरक्षित राहिल्या नाहीत. यामध्ये परिवर्तन करण्यासाठी महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) साथ देण्याचे आवाहन शरदचंद्र पवार राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.