भाजपची 'ती' ऑफर स्वीकारली असती, तर जयंतराव आणि मी लालदिव्यातून फिरलो असतो; सुप्रिया सुळेंचा मोठा गौप्यस्फोट

Sangli Assembly Election : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आमदार विश्वजित कदम (Vishwajit Kadam) यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय जाहीर केला.
Supriya Sule
Sangli Assembly Electionesakal
Updated on
Summary

''ही भूमी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासह सर्व क्रांतिवीरांची आहे. या भूमीने यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, राजारामबापू यांच्यासारखे दिग्गज नेतृत्व दिले आहे.''

पलूस : ‘‘ईडी (ED), सीबीआय, प्राप्तिकरचा धाक दाखवण्याचे दिवस संपले. आम्हीही भाजपची (BJP) ऑफर स्वीकारली असती तर जयंतराव आणि मी लालदिव्यातून फिरलो असतो, मात्र महाराष्ट्राच्या स्वाभिमानापेक्षा आम्हाला काहीही मोठे नाही. महाराष्ट्र कधीच झुकणार नाही,’’ असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी येथे केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.