Sangola Politics : आडम मास्तरांच्या 'त्या' घोषणेमुळे मविआत वादाची ठिणगी; काँग्रेस नेत्यांच्या भेटीगाठी व्यर्थ?

Sangola Constituency Politics : जागा वाटप होण्यापूर्वीच आडम मास्तरांच्या घोषणेमुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडण्याची चिन्हे आहेत.
Sangola Constituency Politics
Sangola Constituency Politicsesakal
Updated on
Summary

लोकसभा निवडणुकीत माकप अर्थात आडम मास्तर यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा प्रचार केला होता.

सोलापूर : सांगोला मतदारसंघावरून महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्षात कुरबुरी सुरू असतानाच आता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (Marxist Communist Party) बंडाचा झेंडा फडकावला आहे. सोलापूर शहर मध्य मतदारसंघ काँग्रेस पक्ष सोडण्याच्या मनस्थितीत नसल्याचे पाहून माकपचे माजी आमदार नरसय्या आडम (Narsayya Adam) यांनी २८ तारखेला उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेतला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.