Sujay Vikhe: सुजय विखेंना आमदारकीसुद्धा नाही? 'या'कारणामुळे विखेंचा पत्ता कट

Radhakrushna vikhe patil: अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर विधानसभा मतदार संघातून माजी खासदार सुजय विखे पाटील निवडणूक लढवणार नाहीत, अशी सूत्रांची माहिती आहे. पक्षाकडे सुजय विखे यांनी निवडणूक लढवण्यासाठी तयारी दाखवली होती.
Sujay Vikhe-Patil :
Sujay Vikhe-Patil :
Updated on

मुंबईः लोकसभा निवडणुकीत भाजपकडून उभे असलेले तत्कालीन खासदार सुजय विखे यांचा निलेश लंके यांनी पराभव केला होता. खासदारकीची संधी गमावलेल्या डॉक्टर सुजय विखे हे विधानसभेची निवडणूक लढवणार अशी खात्री होती. परंतु नव्याने हाती येत असलेल्या माहितीनुसार ते ही निवडणूक लढणार नाहीत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.