Satara Elections : पाटणला 'मविआ'मध्ये बंडखोरी! 89 जणांची माघार, 109 जण रिंगणात; फलटण, वाईत दोन्ही राष्ट्रवादीतच लढत

Satara Assembly Elections : वाई व फलटण मतदारसंघांत दोन्ही राष्ट्रवादीतच प्रमुख लढत आहे.
Patan Assembly Election Politics
Patan Assembly Election Politicsesakal
Updated on
Summary

कोरेगाव विधानसभा मतदारसंघात महेश शिंदे नावाचे चार उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये विद्यमान आमदार महेश संभाजीराजे शिंदे यांच्यासह अपक्ष महेश किसन शिंदे, महेश सखाराम शिंदे, महेश संभाजीराव शिंदे यांचा समावेश आहे.

सातारा : विधानसभा निवडणुकीचे (Satara Assembly Elections) चित्र आज स्पष्ट झाले. अर्ज मागे घेण्याच्या आजच्या अखेरच्या दिवशी ८९ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे १०९ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. अर्ज मागे घेतलेल्यांमध्ये फलटण १२, वाई १३, कोरेगाव १०, माण १२, कऱ्हाड उत्तर १२, कऱ्हाड दक्षिण १२, पाटण सात व सातारा ११ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()