Satara : शिवेंद्रसिंहराजेंच्या विरोधात कोण? शरद पवार 'या' नेत्याला देणार पुन्हा तिकीट? आघाडीच्या उमेदवाराची उत्सुकता

Satara Javali Assembly Election Politics : सातारा-जावळी मतदारसंघ हा (कै.) अभयसिंहराजे भोसले यांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो.
Maharashtra Assembly election 2024
Satara Javali Assembly Election Politicsesakal
Updated on
Summary

सध्या सातारा-जावळी मतदारसंघात महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने लक्ष घातले आहे; पण त्यांच्याकडे सक्षम व शिवेंद्रसिंहराजेंना टक्कर देईल, असा चेहरा नाही.

सातारा : सातारा-जावळी मतदारसंघात पक्षापेक्षा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendra Singh Raje Bhosale) ज्या पक्षात असतील, त्या पक्षाच्या पाठीशी येथील मतदारांचा कौल आजपर्यंत राहिला आहे. त्यामुळे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे गेली २० वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. सध्या ते भाजपसोबत असून, त्यांच्याविरोधात उमेदवार कोण द्यायचा, हा विरोधकांपुढचा प्रश्‍न आहे. जावळीतील प्रतापगड कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी आपली ताकद वाढविल्याने सध्यातरी त्यांचे पारडे जड आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()