Savner Vidhan Sabha: सावनेर यंदा केदारांकडं राहणार की जाणार? कसं आहे सध्याचं समिकरण?

कोर्टाने सुनील केदार यांना दोषी ठरविल्यानंतर सावनेरचे पुढे काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
Savner Vidhan Sabha Elections 2024
Savner Vidhan Sabha Elections 2024sakal
Updated on

सावनेर : १९९५ पासून सावनेरचे आमदार म्हणून निवडून येणारे माजी आमदार सुनील केदार हे उमेदवार राहतील काय?, असा प्रश्न सर्वांसमोर आहे. माजी मंत्री रणजित देशमुख यांचा पराभव केल्यानंतर ते राजकारणात सक्रीय झाले. तेव्हापासून त्यांचा या मतदारसंघावर वरचष्मा राहील आहे. मात्र, न्यायालयाने त्यांना दोषी ठरविल्यानंतर सावनेरचे पुढे काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

Savner Vidhan Sabha Elections 2024
Kamthi Vidhan Sabha: कामठीत भाजपची सत्ता मोडीत काढण्याचा काँग्रेसचा प्रयत्न! कसं आहे मतांचं गणित?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.