Sharad Pawar Candidate List: शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर; बीडच्या सस्पेन्सवर पडदा; 'यांना' दिली उमेदवारी

Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या दोन याद्या जाहीर झालेल्या आहेत. शनिवारी जयंत पाटलांनी २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. उर्वरित नावांची घोषणा लवकरच होईल, असंही पाटलांनी सांगितलं.
Sharad pawar
Sharad Pawaresakal
Updated on

Maharashtra Assembly Election 2024: शरद पवार गटाने दोन दिवसांपूर्वी पहिली यादी जाहीर केल्यानंतर शनिवारी दुसरी यादी जाहीर केली आहे. बीडमध्ये शरद पवारांचा उमेदवार नेमका कोण असेल? याबाबत तर्क लढवले जात होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.