Shiv Sena: शहाजीबापुंच्या विरोधात ठाकरेंची मोठी खेळी, अजित पवारांच्या बड्या नेत्यानं हाती घेतली मशाल! उद्धव ठाकरे, म्हणाले...

ठाकरेंच्या शिवसेनेत मोठे पक्ष प्रवेश; भाजप अन् राष्ट्रवादीला धक्का!
Shiv Sena
Shahaji Patil and Uddhav Thackeray esakal
Updated on

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आज मोठे पक्ष प्रवेश होत आहेत. यामध्ये राज्यातील विविध भागांतील भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील बड्या नेत्यांचा समावेश आहे. यामुळं या दोन्ही पक्षांना धक्का मानला जात आहे. शुक्रवारी ४ वाजता उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी मातोश्रीवर हे पक्ष प्रवेश पार पडले. यामध्ये सांगोल्यातून शहाजीबापूंविरोधात ठाकरेंचा उमेदवारही निश्चित झाला आहे.

Shiv Sena
Assembly Election: आचारसंहितेचा भंग; निवडणूक आयोगाचा एकनाथ शिंदेंना दणका! अहवाल सादर करण्याचा दिला आदेश, प्रकरण काय?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.