Sharad Pawar : सरकार बदलायचे लोकांनीच ठरवले आहे....शरद पवार यांचे प्रतिपादन; वरवंडमध्ये रमेश थोरात यांची प्रचार सभा

Maharashtra Vidhan Sabah Election 2024 : शरद पवार यांनी वरवंड येथे प्रचार सभेत शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडली आणि सरकारच्या निर्णयांवर टीका केली. रमेश थोरात यांच्या नेतृत्वात दौंड तालुक्याचा विकास होईल, अशी ग्वाही दिली.
Sharad Pawar
Sharad Pawarsakal
Updated on

वरवंड : ‘‘लाडकी बहीण योजनेला माझा विरोध नाही. पण, महिलांची सुरक्षितता धोक्यात आहे. शेतमालाला बाजारभाव नाही. सरकारने उद्योगपतींचे कर्ज माफ केले अन् दुसरीकडे शेतकरी कर्जापायी आत्महत्या करीत आहे. तरुण नोकरीअभावी वणवण करीत आहे. राज्याचे सरकार बदलण्याचे आता लोकांनीच ठरवले आहे,’’ असे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.