शरद पवार यांनी राज्यपालांना पाठवलेल्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यावर शरद पवार यांनी फडणवीसांवर पलटवार केला आहे. एक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार म्हणाले की, याचा अर्थ त्यांनी ओळखलं पाहिजे, माझं स्थान काय आहे.