Sharad Pawar: आमच्या शेतकऱ्याला मिळते ती थकबाकीदाराची पदवी; शरद पवारांनी व्यक्त केली खंत

Sharad Pawar addresses the public in Vidarbha : शरद पवारांनी मतदारांना लक्ष देऊन मतदान करण्याचे आवाहन केले. "नाशिकमध्ये तुतारी आणि पिपाणीच्या चुकीमुळे ८०,००० मते वाया गेली. अशा परिस्थितीचा पुनरावृत्ती होऊ नये म्हणून, आपण सजग राहावे," असे ते म्हणाले.
Sharad Pawar
MP Sharad Pawaresakal
Updated on

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार विदर्भ दौऱ्यावर असून, काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सलील देशमुख यांच्या प्रचारार्थ त्यांनी सभा घेतली. या सभेत शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर रोखठोक भाष्य केले आणि शेतकऱ्यांच्या कर्जबाजारी स्थितीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()